फक्त ३ तासांत financial clarity मिळवा जी तुम्हाला पुढील आर्थिक निर्णय अधिक विचारपूर्वक घेण्यास मदत करेल

एक Free Live Workshop जिथे तुम्हाला Step-By-Step समजावलं जाईल की कुठे आणि कसं invest करायचं आणि त्यामुळे तुम्ही financially stable life मिळवण्याच्या दिशेने सुरुवात करू शकता

Why This Workshop?

आज बहुतेक लोक पैसा कमावतात पण तो कुठे आणि कसा वाढवायचा याबाबत गोंधळलेले आहेत.

कोणी agents वर अवलंबून असतात, कोणी LIC/ULIP सारख्या policies मध्ये पैसे अडकवतात, कोणी FDs करून “safe” वाटतं म्हणतात. पण inflation मुळे बचत संपते, retirement वेळी corpus अपुरा पडतो आणि मुलांच्या future साठी loan घ्यावा लागतो.

Market risky वाटतं, चुकीचा सल्ला घेतला तर नुकसान होतं, म्हणून बहुतेक लोक पहिली पायरीच टाकत नाहीत.

हा workshop हाच गोंधळ संपवणार आहे.

या 3 तासांच्या live session मध्ये तुम्हाला मिळेल:

हा workshop खास आहे:

IT, Banking, Teaching किंवा Small Business करणारे professionals

Parents जे मुलांच्या education किंवा future plan करत आहेत

Women ज्यांना savings पेक्षा जास्त secure wealth हवी आहे

Retired किंवा semi-retired लोक ज्यांना retirement corpus बद्दल clarity हवी

Government किंवा PSU employees जे आजवर agents वर अवलंबून होते

कोणताही first-time investor ज्याला सुरुवात करायची आहे

या workshop मध्ये तुम्हाला शिकवले जाईल ज्यामुळे तुम्हाला:

Meet you mentor - Vikas Ghayawan

माझं नाव Vikas Ghayawan आहे. ,

गेली 10+ वर्षं मी simple आणि practical financial education सामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहे. मी NISM Certified आहे आणि 5000+ लोकांना stock market investing आणि financial planning शिकवलं आहे.

सुरुवातीला मी सुद्धा चुकीचे decisions घेतले, चुकीच्या सल्ल्यावर पैसे गमावले. पण या अनुभवातून मला समजलं की wealth तयार करायची असेल तर agent च्या सल्ल्यावर नाही तर स्वतःच्या clarity आणि roadmap वर भर द्यावा लागतो.

आज माझं ध्येय आहे की कुठल्याही वयोगटातील माणूस – working professional, parent, business owner किंवा retiree, आपल्या पैशांवर control घेऊ शकेल आणि confidently invest करू शकेल.

5000+ विद्यार्थ्यांनी माझे sessions घेतले आहे नोंद: वैयक्तिक निकाल वेगवेगळे असू शकतात

Why This Workshop is Different?

हा 3 तासांचा Free Workshop तुमच्या financial planning साठी पहिला उपयोगी पाऊल ठरू शकतो

आजवर agents वर अवलंबून राहिला असाल, policies मध्ये अडकला असाल किंवा कुठे सुरुवात करायची हेच समजलं नसेल… आता clarity घेण्याची वेळ आली आहे.

Seats मर्यादित आहेत.

Frequently Asked Questions

👉 जर live join करू शकला नाही तर तुम्हाला recording मिळेल, जेव्हा हवे तेव्हा बघता येईल.

👉 YouTube वर तुकड्यातुकड्यात माहिती आहे. इथे तुम्हाला एक step-by-step system, live Q&A आणि practical tools मिळतील.

👉 हो, नक्की. हा short-term trading नाही. हा दीर्घकालीन wealth creation चा proven मार्ग आहे.

👉 हो, कारण तुम्ही direct vs regular, expense ratio, portfolio rebalancing याबद्दल clarity मिळवाल.

👉 अजिबात नाही. प्रत्येक वयोगटासाठी वेगळी strategy दिली जाते.

Disclaimer

हा workshop फक्त educational purpose साठी आहे. हे SEBI investment advice नाही. Past performance हा future returns चा अंदाज नसतो. तुमच्या decisions साठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल.

Office Address: Office NO 506, Building -Swaraj capital, Moshi PUNE, MAHARASHTRA - 411062

Almost Full Only 45 Seats Left

हा 3 तासांचा Free Workshop तुमच्या financial planning साठी पहिला उपयोगी पाऊल ठरू शकतो

Limited Seats !